शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

अमळनेर संघाला पाच सुवर्ण, चार कास्य

By admin | Updated: January 24, 2017 01:11 IST

फैजपूर : आठ सुवर्ण, पाच रजत व कांस्य पदकाची कमाई करीत युवारंगवर मू.ज़े महाविद्यालयाने यावर्षीदेखील छाप सोडत वर्चस्व सिद्ध केल़े सलग चौथ्यांदा या महाविद्यालयाचा संघ युवारंग विजेता ठरला

फैजपूर : आठ सुवर्ण, पाच रजत व कांस्य पदकाची कमाई करीत युवारंगवर मू.ज़े महाविद्यालयाने यावर्षीदेखील छाप सोडत वर्चस्व सिद्ध केल़े सलग चौथ्यांदा या महाविद्यालयाचा संघ युवारंग विजेता ठरला तर मू.ज़े महाविद्यालयाच्या प्रतिस्पर्धी असलेल्या अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाने पाच सुवर्ण, चार कांस्यपदक पटकावत उपविजेतेपद मिळवल़े संगीत विभाग- शास्त्रीय गायन-प्रथम- तेजस नितीन नाईक (केसीई सोसायटीचे मू.जे.महाविद्यालय, जळगाव), द्वितीय- गोपाल प्रल्हाद ठाकरे, (संगीत विभाग, उमवि, जळगाव), तृतीय- रोहिणी अरुण तावडे (पु.ओं. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ).शास्त्रीय वादन (तालवाद्य)- प्रथम- अजिंक्य सुनील इनामदार (संगीत विभाग, उमवि, जळगाव), द्वितीय- जय विजयकुमार सोनवणे (पु.ओं. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ), सौरभ राकेश गुरव, (ङोड.बी. पाटील, महाविद्यालय, धुळे)शास्त्रीय वादन (सूरवाद्य)- प्रथम- युवराज वामन सोनार (राष्ट्रीय स.शि.प्र. मंडळाचे एन.वाय. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव), द्वितीय- तेजस नितीन नाईक (केसीई सोसायटीचे मू. जे. महाविद्यालय, जळगाव), तृतीय- गोपाल प्रल्हाद ठाकरे (संगीत विभाग, उमवि, जळगाव)सुगम गायन (भारतीय)- प्रथम- गोपाल प्रल्हाद ठाकरे (संगीत विभाग, उमवि, जळगाव ), द्वितीय- भाग्यश्री राजू भंगाळे (प़क. कोटेचा महाविद्यालय, भुसावळ), तृतीय- राहुल रवींद्र माळी  (केसीई सोसायटीचे मू. जे. महाविद्यालय, जळगाव).सुगम गायन (पाश्चात्य)- प्रथम- अभिषेक प्रकाश राठोड, पु.ओं. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ), द्वितीय- अश्विनी सुरेश चव्हाण, एसएसव्हीपीएस वाणिज्य महाविद्यालय, धुळे , तृतीय- समीक्षा राजेश हकीम, (संगीत विभाग, उमवि, जळगाव)समूहगीत (भारतीय)- प्रथम- खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर, द्वितीय- संगीत विभाग, उमवि, जळगाव, तृतीय- राष्ट्रीय स.शि.प्र. मंडळाचे एन.वाय.चव्हाण महाविद्यालय, चाळीसगावसमूहगीत (पाश्चिमात्य)- प्रथम- ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलित पु़ओं़ नाहाटा महाविद्यालय, भुसावळ, द्वितीय- संगीत विभाग, उमवि, जळगाव, तृतीय- खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर.लोकसंगीत-प्रथम- धुळे एज्युकेशन सोसायटीचे मा.ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे, द्वितीय- राष्ट्रीय स.शि.प्र. मंडळाचे एन.वाय. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव, तृतीय- ङोड.बी. पाटील, महाविद्यालय, धुळे. भारतीय लोकगीत- प्रथम- आरती भागवत पाटील (चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी. कला, एस.एम.ए.    विज्ञान व के.के.वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव), द्वितीय- धनश्री दिनेश जोशी, पु. ओं. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ), तृतीय- श्वेता दिलीप चव्हाण (खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर)नृत्यकला (समूह लोकनृत्य)- प्रथम- खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर, द्वितीय- केसीई सोसायटीचे मू. जे. महाविद्यालय, जळगाव, तृतीय- प़क. कोटेचा महाविद्यालय, भुसावळशास्त्रीय नृत्य-  प्रथम- चेतना नामदेव भिवसने (एस.एस.बी.टी.अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), द्वितीय- जास्मीन प्रदीप गाजरे (केसीई सोसायटीचे मू. जे. महाविद्यालय, जळगाव), तृतीय- अक्षदा चारूदत्त चौधरी (पु.ओं. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ)साहित्य कला (वक्तृत्व)-प्रथम- उत्कर्षा नयन पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), द्वितीय- पूनम सुभाष देवरे (अण्णासाहेब आऱडी़ देवरे, कला महाविद्यालय, म्हसदी), तृतीय- गणेश चंद्रकांत सावळे (एस़एस़ मण्यार लॉ कॉलेज, जळगाव)वादविवाद- प्रथम- नाहाटा महाविद्यालय, भुसावळ, द्वितीय- जयहिंद महाविद्यालय, धुळे, तृतीय- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव़ काव्यवाचन- प्रथम- मेघागौरी प्रमोद घोडके (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), द्वितीय- गोपाल राजेंद्र बागुल (मू. ज़े जळगाव), तृतीय- नितीन देवीदास पाटील (उमवि, जळगाव). नाटय़कला (विडंबन नाटय़)-प्रथम- प्रताप महाविद्यालय, अमळनेर, द्वितीय- उमवि, जळगाव , तृतीय- धनदाई माता एज्युकेशन कला महाविद्यालय, अमळनेरमूकनाटय़-  प्रथम- जयहिंद महाविद्यालय, धुळे , द्वितीय- मू.ज़े महाविद्यालय, जळगाव, तृतीय- आय़एम़आऱ कॉलेज, जळगाव. मिमिक्री-  प्रथम- सागर कैलास नाईक (मू.ज़े जळगाव), द्वितीय- विजय जगदीश शिंपी (डी़एऩपटेल अभियांत्रिकी शहादा) , तृतीय- हितेश संजयकुमार जैन (जयहिंद महाविद्यालय़, धुळे), ललितकला (रांगोळी)- प्रथम- प्रज्ञा तुलाराम दुगर (मू़ ज़े जळगाव), द्वितीय- वर्षा राणी प्रमोदचंद्र नेतकर (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), तृतीय- धनश्री बाळकृष्ण जोशी (नानासाहेब देशमुख) महाविद्यालय, भडगाव़ चित्रकला-  प्रथम- पीयूष प्रशांत बडगुजर (मू़ ज़े महाविद्यालय, जळगाव), द्वितीय- सीमा सुरेश मिस्त्री (प़क़ कोटेचा, भुसावळ), तृतीय- महेंद्र मनोहर शिरसाठ (ज़ेटी़ महाजन अभियांत्रिकी, फैजपूर)़ कोलाज- प्रथम- अंकिता विश्वास वाणी (मू़ ज़ेमहाविद्यालय, जळगाव), द्वितीय- शुभम दीपक सोनार (प्रताप महाविद्यालय), तृतीय- स्वाती उत्तम बन्सल (ललित कला महाविद्यालय, जळगाव). व्यंगचित्र- प्रथम- गजानन मोहन तेली (जेबीएम महाविद्यालय, जामनेर), द्वितीय- नेहा देवीदास भामरे (ज़ेडी़ बेंडाळे महाविद्यालय, जळगाव), तृतीय- उत्कर्षा नयन पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर).क्ले मॉडेलिंग - प्रथम- अमोल राजधर बावने (मू.ज़े महाविद्यालय, जळगाव), द्वितीय- गजानन मोहन तेली (जेबीएम महाविद्यालय, जामनेर), तृतीय- प्रियदर्शनी एकनाथ भोसले (प्रताप महाविद्यालय, अमळनेर)़ स्पॉट पेंटिंग- प्रथम- सागर अशोक जंजाळकर (मू़ ज़े जळगाव), द्वितीय- ऋतू अनिल बन्सल (ललित कला महाविद्यालय), तृतीय- मुकेश विजय पंडित (एस़ एस़ बी़टी़ महाविद्यालय)़ फोटोग्राफी- प्रथम- पीयूष प्रशांत बडगुजर (मू.ज़े जळगाव), द्वितीय- अक्षय राजेंद्र जंगले (संत गाडगेबाबा अभियांत्रिकी, भुसावळ), तृतीय- ऋषभ मानकलाल पाटील (डी़एऩ पटेल कॉलेज, शहादा)़ पथसंचालन- प्रथम- धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, द्वितीय- समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर, तृतीय- धनाना नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव. यजमान महाविद्यालय पथसंचलनात प्रथमतिस:यांदा युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी मिळालेल्या यजमान धनाजी नाना महाविद्यालयाला पथसंचलनात प्रथम क्रमांक मिळाला़ महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्व या महाविद्यालयाने साकारून फैजपूरवासीयांची मने जिंकली़ संत ज्ञानेश्वरांपासून धनाजी नाना चौधरींर्पयत व्यक्तीमत्व रेखा साकारल्या होत्या शिवाय अत्यंत शिस्तबद्धपणे एनसीसी विद्याथ्र्याचे पथसंचलन तसेच खान्देशी पेहरावात विद्यार्थिनींनी ढोल वाजवत लेझीम खेळत लक्ष वेधले होत़े