शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पालिकेने दिली गॅरेज मालकांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:33 IST

अमळनेर : येथील कुंटे रोडवरील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगरपालिकेने चार मोटारसायकली जप्त करून अतिक्रमण हटवले. तसेच ...

अमळनेर : येथील कुंटे रोडवरील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगरपालिकेने चार मोटारसायकली जप्त करून अतिक्रमण हटवले. तसेच गॅरेज मालकांना तंबी दिली.कुंटे रोडवर काही दुकानदारांनी आपल्या व्यवसायासाठी अर्ध्याच्या वर रस्ता व्यापला होता. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून सायकलवर अथवा पायी चालणेदेखील अवघड झाले होते. याबाबत नागरिकांनी कारवाईबाबतची अपेक्षा व्यक्त केली होती. ‘लोकमत’ने ९ रोजीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी राधेश्याम अग्रवाल, यश लोहरे, सुरेश चव्हाण, राकेश बि?्हाडे, चंदू बि?्हाडे, जयदीप गजरे, अविनाश बि?्हाडे, विशाल सपकाळे यांनी अतिक्रमणस्थळी जाऊन गॅरेजचालकाने रस्त्यावर इतरत्र लावलेल्या चार मोटारसायकली जप्त केल्या. तसेच गॅरेज चालकांना यापुढे अतिक्रमण केल्यास पालिकेतर्फे दुकानांना सील लावले जाईल, अशी तंबी दिली. गॅरेज चालकांनी देखील अतिक्रमित वाहने हटवून घेतली.