शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर शहरातील स्मारके बनली सामाजिक ऐक्याची प्रतीके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 21:34 IST

अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, सानेगुरुजींची कर्मभूमी, श्रीमंत प्रताप शेठजींची दानभूमी म्हणून अमळनेर शहर ओळखले जाते. या शहरात ...

अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, सानेगुरुजींची कर्मभूमी, श्रीमंत प्रताप शेठजींची दानभूमी म्हणून अमळनेर शहर ओळखले जाते. या शहरात सामाजिक ऐक्य टिकून राहण्यासाठी विविध चौकांमध्ये सर्व समाजाच्या थोरपुरुष, संत व क्रांतिकारकांच्या स्मारकांची नगरपालिकेने केलेली उभारणी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.येणा?्या पिढीला थोर पुरुषांची माहिती असावी आणि समाजिक ऐक्य टिकून राहावे म्हणून जि प विश्रामगृहासमोरील महाराणा प्रताप स्मारक, बसस्थानकाजवळचे अहिल्याबाई होळकरांचे स्मारक, तसेच अण्णाभाऊ साठे, संत भीमा भोई, रुबजी नगरमध्ये एकलव्य यांचे स्मारक, शाहआलम नगरमध्ये टिपू सुलतान, कुंटे रोडवरील संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्यासह काशीबा गुरव, वासुदेव जोशी, क्रांतिवीर समशेरसिंग पारधी, पैलाडमधील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, तर दगडी दरवाजाजवळ संत नरहरी महाराजांचे स्मारक, गाधलीपुरा भागात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, पोस्ट आॅफिसजवळ अग्रसेन महाराजांचे स्मारक, व्हाइट बिल्डिंगजवळ डॉ.सय्यद मोहम्मद बुरानोद्दीन, उड्डाण पुलाजवळ ब्राह्मण भगवान परशुराम यांचे स्मारक आहे. पाचपावली मंदिराजवळ संत गाडगेबाबा, स्वामी नारायण चौक, साईबाबा चौक, बालवीर चौक, शहीद हेमुसिंग कलानी मार्ग अशी स्मारके शहरात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवितात.नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर करून महापुरुषांच्या नावांनी शहरात चौक, स्मारके उभारून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.