शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर नगरपालिके ची अतिक्रमण विरोधात मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 17:51 IST

धुळे रस्त्यावरील 9 रहिवासी अतिक्रमण काढल्याने व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार

ऑनलाईन लोकमतअमळनेर,दि.25 - नगरपालिकेने  पोलीस बंदोबस्ताशिवाय धुळे रोडवरील ट्रक टर्मिनल समोरील 9 रहिवासी अतिक्रमणे काढले. त्या रहिवाशांचे साहित्य  घरकूल योजनेतील घरांर्पयत पोहचविण्यात आले. त्यामुळे पाच-सहा वर्षापासून प्रलंबित व्यापारी संकुलाचा प्रश्न मिटणार आहे.गेल्या काही वर्षापासून धुळे रोडवरील कृउबा समोर ट्रक टर्मिनलच्या जागेवर नगरपालिकेने तीन गोदामे, व 22 गाळ्यांचे व्यापारी संकूल बांधले होते. मात्र रस्त्याच्या कडेलाच दुकानांसमोर रहिवासी व व्यावसायिक अतिक्रमण असल्याने, दुकानांचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत होते. ट्रक टर्मिनलची बाब उच्च न्यायालयार्पयत गेली होती. दोनवेळा नगरपालिकेने  अतिक्रमण काढण्याचा प्रय} केला. मात्र अतिक्रमणधारकांनी विरोध केल्यामुळे लिलाव प्रक्रिया रखडली होती. नगरपालिकेची आय.एच.एस.डी.पी. योजनेंतर्गतची म्हाडाची 462 घरे बांधून रिकामी पडलेली होती. म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी शहरातील सर्वच अतिक्रमण धारकांशी चर्चा करून, त्यांना टाकरखेडा रोडवरील म्हाडाच्या घरकूल योजनेत घर देण्याचा निर्णय घेतला. 24 मार्च 17 रोजी अतिक्रमित रहिवाशांना नोटीसा देऊन, अतिक्रमण काढून घरकूल योजनेत राहण्याचे सूचित करण्यात आले होते. अखेरीत 25 रोजी पालिकेने आरोग्य विभागाचे कर्मचारी व ट्रॅक्टर साहित्य पुरवून अतिक्रमण काढीत त्यांचे साहित्य नगरपालिकेने म्हाडा घरकूलात पोहचविले.