शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

भुसावळ : येथील पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा रविवारी झाला. अध्यक्षस्थानी ...

भुसावळ : येथील पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा रविवारी झाला. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक होते. आमदार संजय सावकारे यांनी उद्घाटन केले.

ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, आरपीएफ इन्स्पेक्टर संजय गायकवाड तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्याम दरगड, नीळकंठ भारंबे, प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शैलेश पाटील प्रमुख अतिथी होते.

हा मेळावा ऑनलाईनही घेण्यात आला. या मेळाव्यात विविध ११५ शहरांतील माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात बऱ्याचशा माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला जी मदत आवश्यक असेल ती आम्ही देऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी आमदार सावकारे यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी सढळ हातांनी आजी विद्यार्थ्यांना मदत करावी व आजी विद्यार्थ्यांकरिता भविष्यात आपण नवनवीन संकल्पना राबवू व आजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

यावेळी डॉ. मोहन फालक, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, अजय भोळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील यांची मनोगते झाली.

प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. जी. आर. वाणी यांनी केले तर ऋणनिर्देशन प्रा. हर्षल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मेघा चौधरी, ममता कोल्हे यांनी केले.

मेळावा यशस्वीतेसाठी आशिष चौधरी, प्रा. चंद्रकांत सरोदे, डॉ. गौरी पाटील, प्रा. दीपक पाटील, अजय भोळे, संतोष विनंते, प्रा. स्वाती शेळके, डॉ. सचिन येवले, डॉ. स्वाती फालक, डॉ. उमेश फेगडे, प्रा. संगीता भिरूड, डॉ. सचिन कोलते, डॉ. अजय क्षीरसागर, प्रा. महेश सरोदे, प्रा. शंकर पाटील, प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा. दीपाली नेमाडे, प्रा. काजल वारके, प्रा. कल्याणी पाटील यांनी परिश्रम घेतले.