शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे - डॉ. राजेंद्र गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 18:03 IST

भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल

ऑनलाइन लोकमत 

भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असे माहिती आरपीआय गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.  राजेंद्र गवई यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली़ सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे या मताचा मी आहे मात्र त्यासाठी घाई अयोग्य ठरेल, असेही ते म्हणाले.आगामी निवडणुकांचा आढावा व कार्यकत्र्याशी हितगुज साधण्यासाठी ते रविवारी भुसावळ शहरातील शासकीय विश्रागृहावर दुपारी दाखल झाल़े  डॉ. गवई म्हणाले की, भुसावळ विधानसभेसाठी आमचे राजू सूर्यवंशी हेच उमेदवार असतील तर भुसावळसह दर्यापूरच्या जागेवर आमचा दावा असणार आह़े या जागा आम्हाला न मिळाल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत़सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे या मताचा मी आहे मात्र त्यासाठी घाई अयोग्य ठरेल़ या  संदर्भात रामदास आठवले यांच्याशी चारवेळा बैठक झाली़ रिपब्लिकन पक्ष आठवले नव्हे तर आंबेडकर यांच्या नावाने असून आठवलेंचा पक्ष वाचवण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितल़ेशेतक:यांना कजर्माफी  करावी या मतावर आपण ठाम असून रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला़ संघर्ष यात्रेतून प्रश्न न सुटल्यास महासंघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांनी संघर्ष यात्रा एसटीतून काढावी व चटणी-खाकरी खावून काढावी, असा मार्मिक टोला त्यांनी लगावला़  कजर्माफी न झाल्यास मतदार सत्ताधा:यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत नोटबंदीचा निर्णय अत्यंत घाईत घेण्यात आला त्यामुळे अद्यापही नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितल़े मुख्य निवडणूक आयुक्त ज़ेएस़सहारीया यांनी आपल्याला नवीन मतदान यंत्र दाखवले असून त्यात कोणत्या पक्षाला मतदान केले याची चिठ्ठल मिळणार आहे मात्र यावर आपण समाधानी नाही तर निघालेली चिठ्ठी व यंत्रात झालेल्या मतदानाची मोजणी व्हावी, अशी आपली मागणी आह़े प्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अर्मनराव खंडारे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, नगरसेवक रवी सपकाळे, युवा जिल्हाध्यक्ष मनोहर सुरडकर व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होत़े