शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्व.बळीराम सोनवणे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यून नेटवर्क जळगाव : जि.प.चे माजी सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बळीराम दादा सोनवणे यांना शुक्रवारी ...

लोकमत न्यून नेटवर्क

जळगाव : जि.प.चे माजी सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बळीराम दादा सोनवणे यांना शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहून, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाजार समितीच्या माध्यमातून बळीराम सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणे असो वा ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न आपल्या आक्रमक शैलीने मांडून ते मार्गी लावण्याचे काम केल्याचे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शहरातील लेवा भवन येथे झालेल्या या शोकसभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, खासदार उन्मेष पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसेना महानर प्रमुख शरद तायडे, करीम सालार, एजाज मलिक, प्रवीण पगारीया यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनवणे परिवार झाला भावूक

यावेळी शिवसेनेचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्यासह सोनवणे परिवारातील डॉ.शांताराम सोनवणे, वसंत सोनवणे, डॉ.अश्विन सोनवणे, शामकांत सोनवणे, नरेंद्र सोनवणे, डॉ. किरण सोनवणे, राहूल सोनवणे, अमित सोनवणे, नितिन सोनवणे, विक्रम सोनवणे, सागर सोनवणे, डॉ. गौरव सोनवणे सर्वजण उपस्थित होते. सर्वपक्षीयांकडून वाहण्यात आलेल्या आदरांजली दरम्यान, सोनवणे परिवारातील सदस्य भावूक झाले होते.