शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:52 IST

युती सरकारने मराठा आरक्षण सवार्नुमते जाहीर केले तसेच धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करुन प्रयत्न केल्यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवारी सर्व पक्षीय सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देमराठा आरक्षण व धरणगाव तालुका दुष्काळीसाठी केले प्रयत्नधरणगाव येथे झाला सत्काराचा कार्यक्रमसर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

धरणगाव : युती सरकारने मराठा आरक्षण सवार्नुमते जाहीर केले तसेच धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करुन प्रयत्न केल्यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवारी सर्व पक्षीय सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.येथील भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात कॉग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील व राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य डी.आर.पाटील, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्तविक माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केले. यावेळी व्हॉलीबॉलच्या विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल नेहा प्रकाश पाटील, रुचिता प्रकाश मराठे यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर डॉ.मिलींद डहाळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, बिलखेडा येथील भदाणे गुरुजी, नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, माध्य.शिक्षक पतपेढीचे संचालक शरदकुमार बन्सी, जिल्हा संघटक अ‍ॅड.शरद माळी, नगरसेवक भागवत चौधरी, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, वाल्मिक पाटील, आर.एच.पाटील, नंदु पाटील, योगेश पाटील, नगरसेवक अजय चव्हाण, सुरेश महाजन, संघटक धीरेंद्र पुरभे, चेतन जाधव, बुट्या पाटील, राहुल रोकडे, जयेश महाजन उपस्थीत होते. सुञसंचालन अ‍ॅड.शरद माळी यांनी तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

टॅग्स :ministerमंत्रीDharangaonधरणगाव