शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 13:23 IST

जळगावात शेतकरी संघटनेचे जिल्हाधिका:यांना निवेदन: अन्यथा 3 सप्टेंबरपासून पुढा:यांना गावबंदी

ठळक मुद्देराज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलनउत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा शेतक:यांना मिळाला पाहिजेकजर्माफीतही एकराची मर्यादा नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - शासनाने जाहीर केलेली कजर्माफी अपूर्ण असून श्ेतक:यांमध्ये भेदभाव निर्माण करणारी आहे. शेतक:यांना कजर्माफीसाठी अर्जाच्या रांगेत भिका:यासारखे उभे न करता सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्माफी करण्याची मागणी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागण्यांची दखल शासनाने न घेतल्यास 3 सप्टेंबर पासून सर्व पुढा:यांना गावबंदी करण्याचा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडू शेळके तसेच पदाधिका:यांनी दिला आहे. मंगळवारी राज्यभरात शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वामीनाथन समितीच्या अहवालानुसार उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा शेतक:यांना मिळाला पाहिजे. मात्र राज्य सरकारांनी उत्पादन खर्चाचे केंद्र सरकारला दिलेले भाव केंद्राने नाकारले आहेत. केंद्र सरकार शेतमालाच्या भावाबाबत हात झटकत आहे. केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी कजर्बाजारी झाला आहे. कजर्माफीतही एकराची मर्यादा नाही. पिककजर्, मध्यम, मुदत कर्ज सर्वासाठी घोषणा केली खरी परंतू दीड लाखांची मर्यादा घालून अनंत निकष लावून शेतक:यांचा रोष ओढवून घेतला. निर्णय घेतानाची घाई, दररोज बदलणा:या अटी, मुख्यमंत्र्यांसह प्रशासन, बँका, वित्तीय संस्था यांच्तातील सुसंवादाचा अभाव गोंधळ निर्माण करणारा ठरला. शेतक:यांकडून अर्ज मागवून त्यांना भिका:यासारखे रांगेत उभे केले जात आहे. त्यामुळे शरद जोशींनी दिलेल्या प्लॉननुसार केंद्र व राज्य शासनाने देशातील सर्व शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती द्यावी. त्यात कोणताही भेदभाव करू नये. तसेच पुन्हा कजर्मुक्तीची मागणी होऊच नये, यासाठी बाजारपेठ तंत्रज्ञान स्वातंत्र्य बहाल करावे, 9वे शेडय़ूल घटनेतील नष्ट करावे, या मागणीसाठी जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख दगडू शेळके,  जिल्हा उपप्रमुख अविनाश पाटील,  गणेश पाटील, नानाभाऊ पाटील, अजय बसेर, ईश्वर लिधुरे, भिमराव पाटील, डॉ.प्रकाश पाटील, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते.