शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
2
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
3
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
4
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
5
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
6
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
7
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
8
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
9
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
10
'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."
11
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
12
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
14
Maratha Kranti Morcha: आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता
15
भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!
16
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
17
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
18
"अनेकांना माहितही नव्हतं की ती आजारी आहे कारण...", प्रियाच्या आठवणीत अभिनेत्री भावुक
19
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
20
विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?

विजयानंतर राजस्थानने केले दिल्लीला ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

गुरूवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळविला. या सामन्यातील विजयानंतर राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ...

गुरूवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळविला. या सामन्यातील विजयानंतर राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिल्लीला ट्रोल केले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोळव्या षटकांत जेव्हा राजस्थानचा संघ १०४ धावांवर सात बाद अशा परिस्थितीत होता. तेव्हा ही काय मॅच आहे. असे ट्विट केले होते.

मात्र, त्यानंतर ख्रिस मॉरीसच्या खेळीने दिल्लीचा विजयाचा घास काढून घेतला. मॉरीसच्या तुफानी खेळीने राजस्थानने विजय मिळ‌वला. त्यानंतर राजस्थानने दिल्लीच्या त्या ट्विटला टॅग करत मॉरीसची एक तीन सेकंदांची क्लिप पोस्ट केली आणि त्यावर फक्त ‘हॅलोजी’ असे लिहिले आहे.

मॉरीसने आपल्या शानदार खेळीने दिल्ली कॅपिटल्सचा विजय हिरावून घेतला. त्यामुळे सर्वचजण त्याच्या खेळीचे कौतुक करत आहेत.

या सामन्यात दिल्लीचे पारडे जड असताना दिल्लीच्या संघाने आपल्या ट्विटर हँडलवरून राजस्थानची चांगलीच खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला सामना विजयानंतर रॉयल्सने चांगलेच प्रत्युत्तर दिले.