शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पावसानंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

जळगाव : जिल्ह्याच्या काही भागांत २३ रोजी तुरळक पाऊस पडला, यामुळे पिकांवर राखेसारखा थर जमला आहे. ...

जळगाव : जिल्ह्याच्या काही भागांत २३ रोजी तुरळक पाऊस पडला, यामुळे पिकांवर राखेसारखा थर जमला आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

जिल्ह्यात अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. २३ रोजी पावसाने काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. मात्र, या पावसानंतर हिरव्या पिकांवर राखेसारखा थर दिसू लागला. घरांच्या ओट्यावरही पांढरट पावडर दिसत होती. अमळनेर येथील तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञाशी संपर्क साधून पिकांवरील पांढऱ्या डागाचे फोटो पाठविले. त्यावर तज्ज्ञांनी हे डाग हवेतील धूळ आणि क्षार यांच्या मिश्रणाने ते डाग पडले आहेत. त्याचे दुष्परिणाम नाहीत, असे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया

कपाशी पिकासह वांगे, मिरची, कारले भाजीपाला लागवड केली आहे. शुक्रवारी दुपारी शेतात गेल्यावर पानांवर पांढरे ठिपके निदर्शनास आले. या प्रादुर्भावाने चिंता वाढली आहे.

- अजय कडुबा चौधरी, शेतकरी जामनेर.

प्रतिक्रिया

या संदर्भात कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मतानुसार, सोडियमयुक्त पाऊस झाला आहे. कीड, रोग किंवा कोणताही प्रादुर्भाव नाही. उत्पादनावर काही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता स्वच्छ पाण्याची फवारणी करावी किंवा जोरदार पावसाने पांढरे डाग स्वच्छ होतील.

अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेर.