शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे कुटुंब बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:55 IST

व्यास नगरातील जमील अब्दुल पिंजारी यांचे बंद घरही अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले.

ठळक मुद्देबंद घरातून दोन लाखांचा ऐवज लंपासपाच घर चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी

यावल, जि.जळगाव : येथील व्यास नगरातील जमील अब्दुल पिंजारी यांचे बंद घरही अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला होता. शुक्रवारी शहरातील विविध भागातील एकूण पाच घरे चोरट्यांनी फोडली होती.शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील व्यासनगर, कृष्णतारा नगरातील पाच घरे फोडली होती. त्यात व्यास नगरातील पिंजारी यांच्या घराचाही समावेश आहे. पिंजारी कुटुंब शुक्रवारी सायंकाळी चोपडा येथे गेले असता रात्री बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी पॅसेजमधील दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पिंजारी यांच्या आईची जुन्या काळातील सोन्याची पोत व सोन्याच्या बांगड्या असे पाच तोळे सोने लंपास केले. रविवारी सायंकाळी बाहेरगावावरून पिंजारी कुटुंब परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पाहून त्यांनी पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली.पो. नि. अरूण धनवडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथक घराभोवती घुटमळले असल्याने चोरट्यांंचा कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र याच परिसरात असलेल्या एका शाळेतील सीसीटीव्ही कॅमेºयात एक अज्ञात मोटारसायकल फिरत असल्याचे कैद झाल्याने पो. नि. धनवडे यांनी पोलिसांना त्याबाबत तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शहरालगत असलेली नवीन वस्त्यातील घरे विखुरलेली असल्याने बंद घरे पाहून चोरटे संधी साधतात, असे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल