शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या निधनानंतर सावरत मुलांना घडवलं

By admin | Updated: May 14, 2017 19:20 IST

शिवणकाम करणे, पापड लाटणे यासारखी कामं स्वीकारली, तर कधी बचत गटातदेखील कामं केली.

ऑनलाइन लोकमतपाचोरा, जि. जळगाव, दि. 14 - पती ड्रायव्हिंग व्यवसाय करीत असताना कुटुंबाची होणारी परवड प्रतिभा नंदू पाटील (पाचोरा) यांना बघवत नव्हती.  म्हणून त्यांनी शिवणकाम करणे, पापड लाटणे यासारखी कामं स्वीकारली, तर कधी बचत गटातदेखील कामं केली. मुलगी मयुरी आणि मुलगा कार्तिक यांना अभ्यासाची गोडी लावली. पतीचा अकस्मात मृत्यू पूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का होता. पण प्रतिभा पाटील खंबीरपणे उभ्या राहिल्या. एका खासगी शाळेत आया म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. पण दोन्ही मुलांनी आई व वडिलांची मेहनत सफल करीत भरघोस शैक्षणिक यश संपादन केलं. मुलीनं डिप्लोमा पूर्ण करून पुणे येथे इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत असून स्पर्धा परीक्षांच्या जोरावर  मोठी ङोप घेण्याची तिची तयारी आहे. मुलगा कार्तिक संगमनेर येथे इंजिनियरिंगला शिकतोय. मुलांनी प्रत्येक वर्षात मिळवलेले यश ही आपली शिदोरी असून, उज्‍जवल भविष्याची वाट असल्याचे प्रतिभा पाटील सांगतात.