शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या निधनानंतरही मुलीचे शिक्षण केले पूर्ण

By admin | Updated: May 14, 2017 18:51 IST

संतोष माळी यांचे अपघातात निधन झाल़े तरीसुध्दा त्यांनी मुलीचे पदवीचे शिक्षण पूर्ण करुन तिचे लग्न शिक्षक असलेल्या मुलाशी लावून दिल़े

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 - शहरातील माळीवाडा येथे राहणा:या मीराबाई संतोष माळी यांच्याबाबत दैव इतके क्रुर कसे झाले असा प्रश्न पडणार नाही तोच नवल़ तान्हुली पोटात असतानाच मीराबाई यांचे पती संतोष माळी यांचे अपघातात निधन झाल़े तरीसुध्दा त्यांनी मुलीचे पदवीचे शिक्षण पूर्ण करुन तिचे लग्न शिक्षक असलेल्या मुलाशी लावून दिल़ेमीराबाई गेल्या तब्बल 30 वर्षापासून भाजीपाला खरेदी विक्रीच्या व्यवसायात आह़े 1975 साली थाटामाटात लगA झाल्यावर  1983 साली मीराबाई यांच्या पतीचे एका भीषण अपघातात निधन झाल़े मुलगी अनिता ही पोटात असतानाच मीराबाई यांच्यावर दु:खाचा  डोंगर कोसळला़ यातून  त्यांनी स्वत:ला सावरले. परिवारात सर्व अशिक्षीत असल्याने मुलगी झाली म्हणून काय झाले त्यांनी मुलीला पदवीर्पयतचे शिक्षण दिल़े घरात सासू, सासरे, दीर, जाऊ त्यांची मुले असा मोठा परिवार आह़े परंतु परिवारावर ओङो न होता़ त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या मुलीला शिक्षण देण्याचा संकल्प केला व त्यानुसार त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण  दिल़े यात त्यांना त्यांच्या परिवाराचीही  उत्तम साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितल़े पतीचे अकाली निधन झाले पदरी एक मुल असल्याने त्यांनी मोठय़ा धीराने मुलगी अनिता हिला लहानचे मोठे करीत सुशिक्षीतसुध्दा केल़े अनिता हिचे पती आयटीआयमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला आह़े