शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धावडा डोहात पोहचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:51 IST

धरणगावकरांना मिळाला दिलासा : मध्यम गुळ प्रकल्पाचे तीसरे आवर्तन

धरणगाव : शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहाचे पाणी संपत आल्याने चिंताग्रस्त झालेल्या पदाधिकारी व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शहरासाठी आरक्षित असलेले मध्यम गुळ प्रकल्पाचे पिण्याचे आवर्तन सुटल्यानंतर हे पाणी पाच दिवसात या धावडा डोहात पोहचले असून शहरवासीयांना जून अखेर पर्यत हे पाणी तारणार आहे.शहराला अंतर्गत पाईपलाईन मुळे पाच झोनचे सत्तरावर उपझोन झाल्याने बारमाही बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये दरवर्षी चांगलीच पाणी टंचाई भासते.मात्र यावर्षी उपनगराध्यक्षा अंजली भानुदास विसावे व माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौनरी या:नी पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करुन पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाठ्याचे पूजन व पाहणीधरणातून सोडण्यात आलेले पाणी धावडा डोहात पोहोचल्यानंतर याची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी जलपूजन केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, ,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गट नेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, जितेंद्र धनगर, भगवान महाजन,नाना मराठे, पं.स.सदस्य आसाराम कोळी, नांदेडचे शाखा प्रमुख भैय्या पाटील, जयेश महाजन, नगर पालिकेचे कर्मचारी किशोर खैरनार आदी उपस्थित होते.