शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा शहरात प्लॅस्टिक विक्रीप्रकरणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 21:27 IST

चोपडा : शहरात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ११ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीत लोकसहभागातून स्वच्छता ही सेवा ही मोहीम ...

चोपडा : शहरात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ११ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीत लोकसहभागातून स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारी प्लॅस्टिक करिबॅग तसेच अन्य बंदी असलेल्या प्लॅस्ट्क वस्तू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.पालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील हातगाड्यांचे अतिक्रमण काढून भाजीपाला विक्रेते आणि प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्यांकडून सक्तीने प्लॅस्टिकच्या पिशव्या व इतर वस्तू जप्त केल्या. संबंधितांना कायदेशीर नोटीस देण्यात आली. शहरात विविध भागातून २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. अनिल पाटील, मोहम्मद तरबेज खाटीक, रणछोड राम चौधरी या दुकानदारांकडून प्रत्येकी १५ हजार दंड वसूल करण्यात आला. तसेच बापू टी हाऊस व जय गुरुदेव कोल्ड्रिंक्स यांच्याकडून बंदी असलेले प्लॅस्टिक जप्त करून पंचनामा करण्यात आला.याबाबत गुन्हे दाखल करण्याबाबत कारवाई सुरू असून यापुढे कारवाई कायम सुरू राहणार असल्याचे पालिकेचे आरोग्य अधिकारी व्ही.के. पाटील यांनी काळविले आहे.मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाने राजेंद्र बाविस्कर, पुरुषोत्तम सूर्यवंशी, पर्यवेक्षक प्रवीण मराठे, शुभम पाटील, सुपडू पारे, मूनसफ पठाण, दीपक घोगरे, नवल शिरसाठ, किशोर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.