शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चाळीसगावात बोगस व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:53 IST

ठिकठिकाणी फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या १४ तर इतर ३० वाहने अशा एकूण ४४ वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.

चाळीसगाव, जि.जळगाव : शहर वाहतूक शाखेने शहर व परिसरात बिनधास्त व आपल्याच मस्तीत वावरणाऱ्या तसेच बोगस नंबर प्लेटधारक वाहनचालकांवर २३ रोजी कारवाई केल्याने चांगलाच चाप बसला आहे. शहरात ठिकठिकाणी फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या १४ तर इतर ३० वाहने अशा एकूण ४४ वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. दिवसभर सुरू असलेल्या धडक कारवाईची वार्ता शहरात पसरल्याने इतरही बोगस नंबर प्लेटधारक दुचाकीचालकांनी पळ काढला.दिवसभरात पकडलेली वाहने पोलीस ग्राऊंड येथे आणण्यात आली व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बोगस नंबर प्लेटधारकांकडून जुन्या नियमाप्रमाणे एक हजार रुपये व नवीन नियमाप्रमाणे पाच हजार रुपये दंड प्रत्येकाकडून आकारण्यात आला. या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चित्ते, हवालदार हेमंत शिरसाठ, पो.काँ.बापू पाटील, संतोष पाटील, सहभागी झाले होते. ही मोहीम यापुढे तीव्र केली जाईल. यासाठी बोगस नंबर प्लेट वाहनधारक तसेच फॅन्सी नंबर प्लेटधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी केले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेChalisgaonचाळीसगाव