शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एसीएस महाविद्यालयाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तर व्हॉलिबॉल स्पर्धेत विवेकानंद विद्यालय, महात्मा फुले हायस्कूल आणि एसीएस महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले आहे. उर्वरीत जिल्हास्तर व्हॉलिबॉल स्पर्धा मंगळवारी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापालिका क्रीडा अधिकारी किरण जावळे यांच्या हस्ते पार पडले. ...

ठळक मुद्दे१७ वर्षे आतील गटात ११ संघ सहभागी झाले होतेमहात्मा फुले विद्यालयाच्या संघाने बुºहानी स्कूलवर २ -० असा विजय मिळवला. १४ वर्षे गटात विवेकानंद विद्यालय विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तर व्हॉलिबॉल स्पर्धेत विवेकानंद विद्यालय, महात्मा फुले हायस्कूल आणि एसीएस महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले आहे. उर्वरीत जिल्हास्तर व्हॉलिबॉल स्पर्धा मंगळवारी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापालिका क्रीडा अधिकारी किरण जावळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, ला.ना. विद्यालयाचे मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, डॉ.प्रदीप तळवेलकर, राजेश जाधव, प्रा.देवदत्त पाटील, भैय्या देसले उपस्थित होते.  १४ वर्षे आतील गटाच्या अंतिम सामन्यात विवेकानंद विद्यालयाने सद्गुरू विद्यालयावर २ -१ असा विजय मिळवला. १७ वर्षे आतील गटात ११ संघ सहभागी झाले होते. त्यात अंतिम सामन्यात महात्मा फुले विद्यालयाच्या संघाने बुºहानी स्कूलवर २ -० असा विजय मिळवला.  निवड समिती सदस्य म्हणून कल्याणी वराडे, दिनेश पाटील, प्रा.देवदत्त पाटील यांनी काम पाहिले. १९ वर्षे आतील गटात ए.सी.एस कॉलेज धरणगावने महात्मा गांधी विद्यालय यावलवर २ -० असा विजय मिळवला. अंकित पाटील, हरीष नाईक, प्रसाद पाटील यांनी अष्टपैलु खेळ करत धरणगाव संघाला विजय मिळवून दिला. यशस्वितेसाठी  सुर्यकांत वराडे, नीलेश परदेशी यांनी परिश्रम घेतले.