शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 14:07 IST

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे पैशांवरुन झाला होता वाद

चोपडा : निमगव्हाण येथे ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगारांमध्ये पैशांच्या देवाण घेवाणीतून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या रामा जतेला भिलाला (रा. बनहूर, ता. भगवानपूर, मध्य प्रदेश) याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दरम्यान मारहाण करणारा फरार आरोपी दुरसिंग सुभान भिलाला यास मध्यप्रदेशात जाऊन पोलिसांनी अटक केली.जानेवारी मध्ये निमगव्हान येथे ऊसतोडणीसाठी रामा जतेला भिलाला यास दुरसिंग सुभान भिलाला याने सहा हजार रुपये दिले होते. ते परत घेण्यावरून झालेल्या वादात दुरसिंग याने रामा भिलाला याला मारहाण केली. यात जखमी रामा भिलाला उपचारासाठी जुलवानीया येथे दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान रामा याचा ३० जानेवारी १९ रोजी मृत्यू झाला. याबाबत कागदपत्रे ५ मार्च रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावरुन गुन्हा दाखल झाला होता.याबाबत सहायक पोलिस अधीक्षक सौरव अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार भरत नाईक, पो.कॉ विष्णू भिल यांच्या पथकाने दुर्गम भागात कुंभारबर्डी ता. भगवानपुरा जिल्हा खरगोन येथून आरोपी दुरसिंग सुभान भिलाला याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस चोपडा न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी