शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खान, किरण राव यांची अहिराणी गीतांना भरभरुन दाद, जवखेडा येथे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:00 IST

वॉटर कप स्पर्धेतील गावांची पाहणी

संजय पाटील / आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १५ - वॉटर कप स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या गावांमधील कामांच्या पाहणीसाठी अभिनेते आमिर खान यांनी १५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे भेट दिली. याठिकाणी अहिराणी बोली भाषेतील दोन गाण्यांचे चित्रीकरण करण्यात आले.आमिर खान व त्यांच्या पत्नी किरण राव दोघांचे दत्त मंदिराजवळ आगमन झाल्यानंतर तरुणींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. त्यांनतर गावातील तरुणींनी तयार केलेल्या पाणी फाउंडेशन वरील ‘चैत्र ना महिनामा, जागृत व्हयनाय, जवखेडाना विकास करणाय’ व ‘जुनं सारं विसरूया, जवखेड्याचा विकास करूया’ या गीतांचे मंदिरा समोर चित्रीकरण करण्यात आले. गाव विकासाविषयीच्या गाण्यांना आमिर खान व किरण राव यांनी टाळ््या वाजवून भरभरुन दाद दिली.यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, डी. वाय. एस. पी. रफिक शेख, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणी फाउंशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, उज्ज्वला पाटील, युनियन बँकेचे चेअरमन मयूर पाटील, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, पं. स. सभापती वजाबाई भिल उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाJalgaonजळगाव