शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात रोहयोची 97 लाखांची मजुरी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 19:06 IST

जामनेर, चोपडा व चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक मजुरी थकीत

ठळक मुद्देतीन लाख 34 हजार 984 कुटुंबांनी शासनाकडे नोंदणी केली आहे.92 हजार 153 मजुरांनी शासनाकडे रोजगाराची मागणी केली जामनेर, चोपडा व चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक मजुरी थकीत

विलास बारी / ऑनलाईन लोकमतजळगाव, दि 20 : दुष्काळीस्थिती प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे यासाठी सुरु केलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात अनेक ठिकाणी कामे सुरू केली आहेत. मात्र या ठिकाण्ी रोजंदारीने काम करणरृया कुटुंबातील सदस्यांची तब्बल 97 लाख 59 हजार रुपयांची मजुरी थकीत आहे.जिल्ह्यात 3 लाख 34 हजार कुटुंबांची नोंदणीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख 34 हजार 984 कुटुंबांनी शासनाकडे नोंदणी केली आहे. या कुटुंबातील 7 लाख 69 हजार 639 सदस्यांची नोंदणी आहे. सर्वाधिक 3 लाख 51 हजार 04 कुटुंबाची नोंदणी ही चाळीसगाव तालुक्यातील आहे. त्यापाठोपाठ 3 लाख 50 हजार 68 कुटुंबांची नोंदणी ही जामनेर तालुक्यातील आहेजिल्ह्यातील 92 हजार मजुरांकडून कामाची मागणीया आर्थिक वर्षात जिल्हाभरातील 92 हजार 153 मजुरांनी शासनाकडे रोजगाराची मागणी केली होती. त्यातील 92 हजार 06 मजुरांना शासनातर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत कामे देण्यात आली आहे. त्यानुसार 11 लाख 69 हजार 932 दिवसांचे काम या मजुरांना शासनाकडून देण्यात आले आहे97 लाख 59 हजारांची मजुरी थकीतया योजनेंतर्गत मजुरांकडून जवाहर विहिरी, शासकीय नालाबांध, जलयुक्त शिवार योजना, जलपुर्नभरण यासह विविध शासकीय कामे करून घेण्यात आली. मात्र शासनाकडून अजूनही 97 लाख 59 हजार रूपयांची मजुरी कामगारांना अदा करण्यात आलेली नाही. पावसाने ओढ दिल्याने हंगाम धोक्यात आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला शासनाकडून मिळत नसल्याने गोरगरीब कुटुंबाची स्थिती दयनीय आहे.

शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ रक्कम अदा करण्याचे आदेश आहे. पूर्वी 15 दिवसांर्पयत ही रक्कम जमा होत नव्हती. या आठवडाभरात  थकीत रकमेतील निम्मेपेक्षा जास्त रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याबाबतचा अहवाल संबधित गटविकास अधिका:यांकडून मागविण्यात आला आहे.जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, जळगाव.