शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मीटर ठेक्याच्या नावाने ८ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:36 IST

अमळनेर : नाशिकच्या ठेकेदाराविरूद्ध गुन्हा

अमळनेर : स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याचा पोट ठेकेदार नेमण्यासाठी अमळनेर येथील एकाची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात नाशिकच्या ठेकेदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष रमेश पाटील (रा.अमळनेर) याने चोपडा शहर व चोपडा ग्रामीण उत्तर महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याचा कंत्राट मिळण्यासाठी शरद त्र्यंबक पाटील (रा.मोंढाले पिंपरी ह मु नाशिक) यांना डेलिकसी रिक्रीशन रिस्ट्रक्चर प्रा लि. आणि पॅराडाईज प्रा.लि. या कंपनीच्या त्यांना मिळालेल्या टेंडर मधून काम मिळण्यासाठी एक लाख रुपये दिले. फर्मचे मालक यांनी एक लाख रुपये मिळाल्याचे लेटर पॅड वर लिहून दिले आणि उत्तर महाराष्ट्राचे काम देण्याचेही पत्र दिले. त्यानंतर त्यांनी हे काम देण्यासाठी आठ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर ही रक्कम देण्यात आली. मात्र शरद पाटील यांनी आतापर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याचा उत्तर महाराष्ट्राचा ठेका न दिल्याने त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला धाव घेतली. या प्रकरणी संतोष शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून शरद पाटील याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.वेळोवेळी दिली आठ लाखांची रक्कमत्यानुसार १४ जून २०१८ रोजी दोन लाख, २७ जून रोजी एक लाख, २४ मे रोजी दीड लाख रुपये बँकेत दुसऱ्याच्या बँक खात्यातून दिले. तसेच १९ जुलै रोजी स्वत:च्या बँक खात्यातून १ लाख रुपये असे एकूण आठ लाख रुपये दिले. या दरम्यान रक्कम देतेवेळी राकेश केवलसिंग जाधव (रा.धुळे) हे साक्षीदार होते.