शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघाकडून जळगाव विभागात ८ कापूस खरेदी केंद्र सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 21:23 IST

महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जळगाव विभागात आठ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून जिनिंग व्यावसायिकांकडून २३ आॅक्टोबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देनिविदा मागविल्याजिल्ह्यात धरणगाव, साकळी, मुक्ताईनगर, अमळनेर, व पारोळा येथे केंद्रधुळे जिल्ह्यात एक व नाशिक जिल्ह्यात दोन केंद्र

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१३-महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जळगाव विभागात आठ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून  जिनिंग व्यावसायिकांकडून  २३ आॅक्टोबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत.

राज्यभरात खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पणन महासंघाकडून देखील लवकरच  जळगाव विभागात पणनकडून आठ केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. विदर्भानंतर जळगाव व धुळे जिल्'ात कापसाचे सर्वाधिक उत्पादन होत असते.पणन महासंघाकडून आठ केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी हे केंद्र केव्हा सुरु होतील. याबाबत शासनाकडून कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नसल्याची माहिती पणनच्या सूत्रांनी दिली.

इन्फो-धुळे जिल्ह्यात एक व नाशिक जिल्ह्यात दोन केंद्र गेल्या वर्षी पणनकडून जळगाव विभागात सात केंद्र सुरु केली होती. यावर्षी आठ केंद्र सुरु होत असून, जळगाव जिल्'ात धरणगाव, यावल तालुक्यातील साकळी, मुक्ताईनगर, अमळनेर, व पारोळा ही पाच केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर धुळे जिल्'ात एक व नाशिक जिल्'ातील मालेगाव व अंडरसूल ता.येवला येथे केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. २३ आॅक्टोबर दुपारी २.३० वाजेपर्यंत जळगावातील कार्यालयात आपल्या निविदा जमा करायच्या आहेत. तसेच २३ रोजी दुपारी ३ वाजता या निविदा उघडण्यात येणार आहेत.