शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करणार : डॉ.दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 17:57 IST

जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आगामी काळात सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जळगाव येथील कार्यक्रमात दिले.

ठळक मुद्देशिरसोलीला प्राथमिक आरोग्य केंद्र तर म्हसावदला उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची घोषणापाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला असता त्याठिकाणी जागेची मोजणी करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.पाळधी येथे भूमिपूजन करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात येऊन ते रुग्ण सेवेत येईल.पाळधी आरोग्य केंद्रात सर्व सुविधा राहणार असून ते राज्यातील एकमेव असे मॉडेल आरोग्य केंद्र असेल.

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९ - आरोग्याच्या बाबतीत जळगाव जिल्हा पूर्णपणे सक्षम करायचा आहे. येथील रिक्त पदे, अथवा सोयी-सुविधांबाबत उपाययोजना करण्यात येऊन येत्या तीन वर्षात जळगाव जिल्ह्यातील आरोग्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. आगामी काळात राज्यातील ७८१ बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी जळगावात केली. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनानंतर  दुपारी जळगावात अजिंठा विश्रामगृह येथे डॉ. दीपक सांवत यांनी आरोग्य विषयक आढावा बैठक घेतली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करण्यात येणाºया कामांची माहिती दिली.  या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते. ७८१ बीएएमएस डॉक्टरांना दिलासारिक्त जागांचा प्रश्न तसेच बीएएमएस डॉक्टरांचाही प्रश्न गंभीर असल्याने ७८१ अस्थायी बीएएमएस डॉक्टरांचे समायोजन करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणादेखील त्यांनी यावेळी केली. रिक्त जागा १०० टक्के भरारिक्तपदांबाबत बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, रिक्त जागा १०० टक्के भरण्यासाठी जाहिरात काढा व ही पदे तत्काळ भरा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे भरण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  यामुळे तीन महिन्यात रिक्त जागांचा ‘बॅकलॉग’ भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.