शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागणार 75 रुपये जादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 19:26 IST

घरगुती सिलिंडर 605 रुपयाला : एकूण हिशेबात 9 रुपयांचा बसणार भरूदड

ठळक मुद्दे530 वरून 605 वर किंमतसात रुपयांच्या वाढीसह नऊ रुपयांचा अतिरिक्त भरूदडपाच टक्के जीएसटी

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल

जळगाव, दि. 2 - दरमहा अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविण्याच्या निर्णयांतर्गत सरकारने सिलिंडरच्या किंमतीत सात रुपयांची वाढ केली असली तरी जळगावकरांना प्रत्यक्षात आता 75 रुपये जादा मोजावे लागणार आहे. 530 वरून 605 वर किंमतदरवाढ होण्यापूर्वी जळगावात घरगुती सिलिंडरची (14 किलो) मूळ किंमत 488.16 रुपये होती ती आता 495.16 रुपये झाली आहे. मात्र सिलिंडर घेताना अनुदानासहीत रक्कम एजन्सीला द्यावी लागते. त्यामुळे पूर्वी ग्राहकांना 530.50 द्यावे लागत होते  आता हे दर 605 रुपये झाले आहे. पाच टक्के जीएसटीआता सिलिंडर घरी आल्यानंतर त्याचे बिल 576.20 रुपये असेल त्यावर  केंद्राचा वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) अडीच टक्के (14.40 रुपये) व राज्याचा वस्तू व सेवा कर (एसजीएसटी)  अडीच टक्के (14.40) मिळून हे सिलिंडर 605 रुपयांवर जाणार आहे. यामधून 109.84 रुपये अनुदान ग्राहकाच्या खात्यात जमा होईल. सात रुपयांच्या वाढीसह नऊ रुपयांचा अतिरिक्त भरूदड75 रुपये जादा मोजल्यानंतर अनुदान तर खात्यात जमा होईल, मात्र ग्राहकांना यात सात रुपयांच्या वाढीसह नऊ रुपयांचा अतिरिक्त भरूदड एका सिलिंडरमागे सहन करावा लागणार आहे. कारण पूर्वी 43 रुपये अनुदान ग्राहकाच्या खात्यात जमा होत असे. आता 109.84 रुपये खात्यात जमा होतील. अर्थात पूर्वीपेक्षा 66.84 पैसे जादा जमा होतील, मात्र सिलिंडर घेताना तर 75 रुपये जादा दिलेले असतात. त्यामुळे एकूण किंमतीवर लागलेला कर जमा न होता नऊ रुपयांचा जादा भरूदड ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.  

गॅस सिलिंडरच्या मूळ किंमतीत सात रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी 530.50 रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत होते आता त्याची किंमत 605 रुपये झाली आहे. यामधून 109.84 रुपये अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा होईल. - अजय ठोंबरे, व्यवस्थापक गॅस एजन्सी.