शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : ओम योग गृप व रेडक्रॉसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओम योग ग्रुप, ...

उत्स्फूर्त प्रतिसाद : ओम योग गृप व रेडक्रॉसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ओम योग ग्रुप, सन योगा गृप आणि मेहरूण तलाव मित्र मंडळ परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी आमदार सुरेश भोळे, डॉ. सुनील नाहाटा, डॉ. शेखर रायसोनी, ओम योग ग्रुपचे योग प्रशिक्षक सुनील गुरव, डॉ. अपर्णा मकासरे यांनी कोरोना संसर्गाला न घाबरता रक्तदानासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले. यानंतर रेडक्रॉस रक्तकेंद्राच्या वतीने चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तकेंद्र सचिव डॉ. अपर्णा मकासरे, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनिल चौधरी व जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी संपूर्ण टीमला सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.

शिबिर यशस्वीतेसाठी योगसाधक गोपाल चुघरा, होरिलसिंग राजपूत, भारत पहेवानी, सुभाष लोढा, विनोद बोथरा, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. एम. पी. उदासी, किशोर तलरेजा, विक्की वाधवानी, मनोज कुकरेजा, विजय कुकरेजा, प्रमोद संचेती, अनिल तलरेजा, अनुप तेजवानी, विनय भन्साली, नरेश कावणा, जितू रावलानी, संदीप अग्रवाल, मुकेश केशवाणी, मुकेश संधान, अजय बुधाणी, विजय तुलसी, कन्हैयालाल जाधवानी, पवन पाहुजा, पारसमल जैन, मनोज जैन, रमेश मतांची, प्रवीण पारसवाणी, बाबूशेठ कौराणी, आदींनी परिश्रम घेतले.