शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फैजपुरात घरकुल मिळण्यासाठी ७०० नागरिकांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:29 IST

ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेंतर्गत ७०० नागरिकांनी फार्म सादर केले आहे.

ठळक मुद्दे‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेचे फार्म भरण्यासाठी व्यवस्थाघरकूल आवास योजनेचा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

फैजपूर, जि.जळगाव : ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेंतर्गत ७०० नागरिकांनी फार्म सादर केले आहे. आणखी नागरिकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.फैजपूर शहरात मजूर, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांना भरणा आहे. केंद्र्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या योजनेतंर्गत हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना राबविण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेचे फार्म भरण्यासाठी मंगळवारी नगराध्यक्षा महानंदा होले यांच्याहस्ते लाभार्र्थींना फार्म वितरण करून तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले. पालिका सभागृह, महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉल व तडवी समाज बहुउद्देशीय हॉल अशा तीन ठिकाणी हे कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांना फार्मचे वितरण करण्यात आले होते.सर्व्हे व फार्म स्वीकारण्याचा ठेका देण्यात आलेले टीममधील प्रतिनिधी हे आवश्यक कागदपत्रांसह हे फार्म स्वीकारण्याचे काम पालिका कार्यालयात दोन प्रतिनिधींची नियुक्ती करून करण्यात येत आहे. याठिकाणी प्रभारी नगराध्यक्ष कलीम खॉ मन्यार, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेवक देवेंद्र साळी यांनी आढावा घेतला. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षFaizpurफैजपूर