शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भागात डेंग्यूचे 7 संशयित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 12:27 IST

सर्वेक्षण : धुरळणी, फवारणी सुरू;नागरिकांमध्ये भीती

ठळक मुद्देमनपाकडून सर्वेक्षणएकनाथ  नगरातही डेंग्यूचा रूग्ण सात जण डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 -  महाबळ परिसरातील संभाजीनगर भागात एका युवकास डेंग्यू झाल्याचे आढळून आल्याने गुरूवारी केलेल्या तपासणीत आणखी 7 जण डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण आढळून आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले. महाबळ परिसरातील संभाजीनगरात एका युवकास डेंग्यू झाला असून याच परिसरातील  अन्य चार जण खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याबाबत  ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाचे पथक या परिसरात  गुरूवारी तातडीने पोहोचले. परिसरात विविध उपाय योजनासंभाजीनगर परिसरात आरोग्य विभागाडून तातडीने साफसफाई मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच सकाळी धुरळणीही करण्यात आली, मात्र र¨हवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम असल्याचे दिसून आले.आरोग्य विभागाचे आवाहनपरिसरातील नागरिकांनी घरातील कुलर, गच्चीवरील टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात, त्यातील पाणी फेकून ते कोरडे करून घ्यावे असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांनी केले आहे. 

रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील एकनाथ नगरातही एका मुलास डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त आहे. या मुलावर एका खाजगी रूग्णालयात        उपचार सुरू आहेत. या भागात धुरळणी, साफसफाई तसेच पाण्यात अबेट टाकण्याची मोहीम सुरू करावी  अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परिसरात मनपा वैद्यकीय विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. तापाचे रूग्ण  असल्यास त्यांची माहिती घेण्यात आली. या सर्वेक्षणात सात जण डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण आढळून आले. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आता कोणताही त्रास नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.