शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मारहाण प्रकरणी 7 जणांना शिक्षा

By admin | Updated: January 20, 2017 00:45 IST

जळगाव : पूर्व वैमनस्यातून महिलेला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सात जणांना न्यायालयाने गुरुवारी वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली

जळगाव : पूर्व वैमनस्यातून महिलेला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सात जणांना न्यायालयाने गुरुवारी वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली तसेच फिर्यादी महिलेला नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शिक्षा सुनावलेल्यांमध्ये विलास नारायण सोनवणे, प्रल्हाद नारायण सोनवणे, जयदीप प्रल्हाद सोनवणे, रोहीत कैलास सोनवणे, कविता विलास सोनवणे, अलका प्रल्हाद सोनवणे व मनिषा सपकाळे (सर्व रा.शनी पेठ, जळगाव) यांचा समोवश आहे.वैशाली दिनकर इंगळे यांना मारहाण करुन धमकी दिली होती. इंगळे यांच्या फिर्यादीवरुन 8 डिसेंबर 2013 रोजी शनी पेठ पोलीस स्टेशनला संशयितांविरुध्द कलम 143, 509, 323, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे कामकाज न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्ययात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने सर्व संशयितांना वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड.अनिल गायकवाड,अॅड.राजेश गवई तर आरोपीतर्फे अॅड.सागर चित्रे यांना काम पाहिले.