शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

25 टक्के प्रवेशाचे 54 लाख रखडले

By admin | Updated: January 19, 2017 00:25 IST

जळगाव : आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये नर्सरी व 1 लीमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी 25 टक्के मोफत प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

जळगाव : आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये नर्सरी व 1 लीमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी 25 टक्के मोफत प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पण याबाबतचे 2015-16 व 2016-17 या दोन्ही वर्षाचे अनुदान रखडले आहे. 2015-16 या वर्षात 231 विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतून 1162 विद्याथ्र्याना नर्सरी व 1 लीमध्ये मोफत प्रवेश मिळाला. या विद्याथ्र्याची प्रतिपूर्ती (खाजगी संस्थांना शुल्क वितरण) शासनातर्फे केली जाते. त्यांच्यासाठी प्रती विद्यार्थी किती शुल्क आकारावे यावरून वर्षभर शासन पातळीवर खल सुरू होता. संबंधित विद्याथ्र्याचे 54 लाख रुपये एवढे शुल्क शासनाकडून मंजूर झाले आहे, पण ते अजूनही मिळालेले नाही. तर 2016-17 या शैक्षणिक वर्षात 240 शाळांमध्ये 1300 विद्याथ्र्याना 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश दिले. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सीबीएसई पॅटर्नसाठीही जळगाव शहरातील काही संस्थांनी या प्रक्रियेतून नर्सरी व 1 लीमध्ये प्रवेश दिले. अजून युनिट निश्चितीच नाही2016-17 या वर्षातर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्याथ्र्याबाबत प्रती विद्यार्थी किती शुल्क आकारावे (युनिट निश्चिती) याबाबतचा निर्णय अजून शासनस्तरावर झालेला नाही. जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे याबाबतचे प्रस्ताव, मागील वर्षातील प्रती पूर्तीची माहिती  शिक्षण संचालक, पुणे यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली आहे. संस्थाचालक अडचणीत, पुन्हा दबावया प्रक्रियेतून मोफत प्रवेश दिलेल्या संस्थांना यासंबंधीचे शुल्क न मिळाल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत. संस्थाचालकांना वर्षभरही या प्रक्रियेसंबंधीचे अनुदान किंवा पूर्तीपूर्ती होऊन मिळत नसल्याने काही संस्थांनी जि.प.च्या शिक्षण विभागाकडे पत्र सादर करून मागणी केली आहे. पण शिक्षण विभाग हा मुद्दा शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे स्पष्टीकरण देत आहे. यातच पुढे 2017-18 च्या शैक्षणिक वर्षातही 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत संस्थांना सूचना देण्यात आल्या आहे. या प्रक्रियेतून प्रवेश पात्र असतानाही नाकारले तर कायदेशीर कारवाईचा दम भरला जात आहे. अशात शिक्षण संस्थांची मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था झाली आहे. सर्व शिक्षा अभियानातून मिळणार अनुदान25 टक्के प्रवेश प्रक्रियेत योगदान दिलेल्या संस्थांचे 2015-16 चे 54 लाख अनुदान मंजूर झाले. ते लवकरच प्राप्त होईल. तर 2016-17 च्या वर्षाचे अनुदान  सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणार असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे समन्वयक विवेक महाजनी म्हणाले.