शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

5 एमपीडीए तर 20 हद्दपारी प्रस्तावित

By admin | Updated: February 9, 2017 00:21 IST

पोलीस महानिरीक्षक : जि.प.निवडणुकीत पोलिसांच्या सुटय़ा रद्द

जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील 5 जणांवर एमपीडीए तर 20 जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित असून अंतिम मंजुरीसाठी हे प्रस्ताव लवकरच महसूल विभागाकडे पाठविले जाणार असल्याची           माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे   दिली. हद्दपारीचे आणखी किमान 10 प्रस्ताव वाढू शकतात असेही ते म्हणाले.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चौबे बुधवारी शहरात आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला व काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या दालनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, प्रशिक्षणार्थी आयपीएस         मनीष कलवानिया आदी उपस्थित होते. या निवडणूक काळात पोलीस दलातील कर्मचा:यांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून रजेवर गेलेल्या कर्मचा:यांना तातडीने कामावर बोलावण्यात आले असल्याची माहिती चौबे यांनी दिली. दरम्यान, 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात 13 संवेदनशील तर 110 उपद्रवी मतदान केंद्र होती. यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदशील मतदान केंद्र नाही, परंतु संवेदनशील व उपद्रवी केंद्राची माहिती काढली जात आहे. कलम 107 नुसार 761, 110 नुसार 196 व 149 नुसार 900 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे चौबे यांनी सांगितले.संवेदशील भागावर लक्ष केंद्रितजिल्ह्यातील संवेदशील भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. परिक्षेत्रात 16 फेब्रुवारी रोजी जळगाव व अहमदनगर येथे मतदान होणार आहे, त्यामुळे बंदोबस्ताचे त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची गस्त आतापासूनच वाढविण्यात आल्याचे चौबे म्हणाले.ं