शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

45 लाखांच्या सिगारेट लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 00:49 IST

गोडाऊनमधून चोरटय़ांनी 45 लाखांच्या सिगारेट व दोन लाख रूपये रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना 27 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली

जळगाव : शहरातील भजे गल्ली परिसरातील चोपडा मार्केटमधील गोडाऊनमधून चोरटय़ांनी 45 लाखांच्या सिगारेट व दोन लाख रूपये रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना  27 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली ़ गोडाऊनमधील सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद झाला असून दोन चारचाकी गाडय़ामधून चोरटय़ांनी सिगारेटचा 67 खोके एवढा माल वाहून नेला़ सीसीटीव्ही फुटेजनुसार सात ते आठ जणांनी चोरीचा केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आह़े पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर तसेच  पोलीस गस्तीदरम्यान गुरूवारी पहाटे 12 ते 3 वाजेदरम्यान ही घटना घडली हे विशेष़खोटेनगर परिसरातील दादावाडी येथील रहिवासी सुरेश पुंडलिक पाटील यांचे भारद्वाज नावाने एजन्सी आह़े तसेच संतोष ट्रेडर्स नावाने त्यांचे भाऊ रामचंद्र पाटील यांची एजन्सी आह़े दोघे वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेटचे किरकोळ विक्रेते आहेत़ सीसीटीव्ही कॅमे:यांमध्ये प्रकार कैदसुरेश पाटील यांचे कार्यालय व गोडावून तसेच शेजारच्या संतोष मेडीकल असे एकूण 11 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत़ गोडावून व कार्यालय असे एकूण चार व बाहेर एक असे पाच कॅमे:यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत़ शटर उघडताना, माल वाहून नेताना, गाडीत माल भरताना असे एकूण चार जण दिसून येत आह़े एक जण दुकानातून शटर र्पयत माल पोहचत असून इतर तीघे गाडीत माल भरताना दिसून येत आहेत़ यादरम्यान चोरटय़ांनी 67 वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिगारेटचे खोके व वरच्या मजल्यावरील कार्यालयाच्यातून पिशवीत ठेवलेले दोन लाख रूपयांची रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविला़ कारमध्ये माल भरत असताना त्यात माल बसत नव्हता़ जास्तीत जास्त माल नेता यावा यासाठी चोरटय़ांनी शक्कल लढविली़ चोरटय़ांनी खोके फाडले व त्यातून सिगारेटचे पाकिट भरून घेतले घेतल़े अशा प्रकारे चोरटय़ांनी घटनास्थळी सिगारेट काढून घेत सात रिकामे खोके घटनास्थळी फेकल्याचे फुटेजमध्ये दिसून येत आह़े सकाळी कचरा वेचणारे रिकामे खोके घेवून गेले असावेत असा अंदाज आह़ेदोन चारचाकीचा वापर12 वाजेच्या सुमारास प्रारंभी दोन जण घटनास्थळी आल़े त्यांनी भजे गल्लीपरिसर टेहळणी केली़ यानंतर पुन्हा दुकानाजवळ तीन जण एकत्र आल़े त्यापैकी दोघांनी शटरचे कुलूप तोडल़े यानंतर तिघापैकी एक जण आतमध्ये शिरला़ त्याने आतील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून मालाची खात्री केली व तो पुन्हा बाहेर आला़ काही वेळाने  चार चाकीत तीन जणांनी सिगारेटचे खोक्यांचा माल भरला़  माल भरल्यावर 27 मिनिटांनंतर ही गाडी रवाना झाली व काही सेकंदाच दुसरी पांढ:या रंगाची  कार घटनास्थळी आली़ यामध्ये उर्वरीत माल भरला व  2 वाजून 40 मिनीटांनी  चोरटे रवाना झाल़े