शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

उद्योजकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून ४२ हजाराची बॅग लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:32 IST

कंपनीत लागणारा कच्चा माल घेण्यासाठी घरातून ४१ हजार ८०० रुपये घेऊन कंपनीत गेलेले उद्योजक रमेश पांडुरंग इंगळे (वय ६७ रा.सदगुरु नगर, एमआयडीसी जळगाव) यांच्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी ही रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसीतील व्ही सेक्टर भागात घडली. दरम्यान, वर्णनावरुन अवघ्या तासाभरातच पोलिसांनी दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्दे तासाभरातचआवळल्या चोरट्यांच्या मुसक्याएमआयडीसीतील घटनाचोरट्याला घरातच पकडले

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : कंपनीत लागणारा कच्चा माल घेण्यासाठी घरातून ४१ हजार ८०० रुपये घेऊन कंपनीत गेलेले उद्योजक रमेश पांडुरंग इंगळे (वय ६७ रा.सदगुरु नगर, एमआयडीसी जळगाव) यांच्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी ही रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसीतील व्ही सेक्टर भागात घडली. दरम्यान, वर्णनावरुन अवघ्या तासाभरातच पोलिसांनी दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमेश इंगळे यांची औद्योगिक वसाहत भागात व्ही सेक्टरमध्ये प्लाट क्र.९५/१ मध्ये त्रिभुवन इलेक्ट्रीकल नावाची ट्रान्सफार्मर दुरुस्तीची कंपनी आहे. कंपनीत लागणारा कच्चा माल घ्यावयाचा असल्याने इंगळे यांनी घरातून ४१ हजार ८०० रुपये घेतले व ते एका बॅगेत ठेवून ती बॅग दुचाकीच्या (क्र.एम.एच.१९ बी.एन.७६१२) डिक्कीत ठेवले. दुपारी तीन वाजता ते कंपनीत गेले असता तेथून बॅग लांबविण्यात आली.

 

चोरट्याला घरातच पकडलेबॅग लांबविल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक सुनील कराडे यांनी तत्काळ शरद भालेराव यांना गुन्हेगारांचे वर्णन सांगितले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता  थेट अजय बिरजु गारुंगे याचे कंजरवाड्यातील घर गाठले. त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच सोबत असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या याचे नाव सांगितले. अजयला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर गोविंदा पाटील या कर्मचाºयाने हाड्यालाही ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक रोहन खंडागळे,निलेश पाटील, अविनाश देवरे, भरत लिंगायत, जितेंद्र राजपूत,विजय नेरकर यांच्या मदतीने रक्कमही हस्तगत करण्यात आली.