शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भडगाव तालुक्यातील ४ ग्रा. पं.च्या प्रत्येकी एका जागेसाठी अर्जच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:25 IST

८ ठिकाणच्या पोटनिवडणुका : बोरनार सरपंचासाठीही उमेदवारी नाही

भडगाव तालुक्यातील ४ ग्रा. पं.च्या प्रत्येकी एका जागेसाठी अर्जच नाहीभडगाव : तालुक्यात एकुण ८ ग्रामपंचायतीच्या एकुण ८ रिक्त जागंसाठी पोटनिवडणूक२३ होत आहे. तर बोरनार ग्रामपंचायतीची पंचवार्षीक सार्वत्रिक निवडणूक एकुण ७ जागांसाठी याच दिवशी होत आहे. दरम्यान ६ रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भट्टगाव, वडगाव बुद्रुक, गोंडगाव, भातखंडे या चार ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी १ जागेसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्तच राहणार आहेत.या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ६ रोजी शेवटचा दिवस होता. या दिवशी बोरनार लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. तर एकुण ७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक असतांना फक्त १ अर्ज प्रभाग नं. ३ मध्ये दाखल करण्यात आला. त्यामुळे ही १ जागा बिनविरोध होण्यात जमा आहे. तर बोरनार येथे सरपंचपद व एकुण ६ सदस्यांच्या जागा रिक्तच राहणर आहेत.तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या एकुण ८ जागांपैकी पिचर्डे ग्रामपंचायतीची प्रभाग नं. २ साठी १ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे ही जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. वलवाडी व घुसर्डी खुर्द येथेही एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाला. अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज झाले आहेत.७ रोजी छाननी होणार असून माघारीची अंमीम मुदत १० रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. मतमोजणी २४ रोजी होणार आहे.दरम्यान रिक्त पैकी बहुतांश जागा या राखीव असून कागदपत्रांअभावी अर्ज दाखल होत नसल्याचे जाणकारांकडून समजते.