शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘अमृत’ साठी 380 कोटींचा प्रस्ताव सादर

By admin | Updated: September 16, 2015 23:47 IST

अमृत योजनेसाठी झालेल्या कार्यशाळेत महापालिकेचा 682 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला़ केंद्रीय समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी दिली.

धुळे : अमृत योजनेसाठी मुंबईत झालेल्या कार्यशाळेत बुधवारी महापालिकेचा 682 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला़ केंद्रीय समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिली़

महापालिकेने 682 कोटी रूपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाला सादर केला होता़ हा प्रस्ताव बुधवारी केंद्रीय समितीला सादर करण्यात आला़ प्रस्तावात समितीने काही किरकोळ त्रुटी काढल्या, पण या त्रुटींची तत्काळ पूर्तता करण्यात आली़ समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी दिली आह़े

त्यात भुयारी गटारी योजनेसाठी 238 कोटी, व अक्कलपाडा प्रकल्प ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रार्पयत जलवाहिनी टाकणे व हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता 25 एमएलडीने वाढविणे या कामांसाठी 142 कोटी असा 380 कोटी रूपयांच्या प्रस्ताव समितीने स्विकारला़ आता अंतिम मंजूरीसाठी हा प्रस्ताव शासनाला सादर करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितल़े

महापालिकेने या योजनेत सर्व प्रलंबित योजना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता़ पण अन्य योजनांना दुस:या टप्प्यात प्राधान्य देणार असल्याचे केंद्रीय समितीने स्पष्ट केल़े अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्राच्या प्रस्तावासह भुयारी गटारी योजनेचा प्रलंबित अखेर प्रस्ताव मार्गी लागणार आह़े या दोन्ही प्रस्तावांसाठी मनपाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता़ यावेळी अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर पी़डी़चव्हाण उपस्थित होत़े