शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी ३४२० विद्यार्थी देणार एम-सेट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

जळगाव : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाद्वारे जळगाव केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या ३६व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चाचणी (एम-सेट) परीक्षा रविवारी जळगाव शहरातील ...

जळगाव : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाद्वारे जळगाव केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या ३६व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय चाचणी (एम-सेट) परीक्षा रविवारी जळगाव शहरातील आठ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.

एम-सेट परीक्षेसाठी तीन हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यावर दिलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सेट परीक्षेचा अर्ज भरताना वापरलेला लॉगिन आयडी व पासवर्डचा उपयोग करावयाचा आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करताना काही अडचणी आल्यास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

..असे आहेत परीक्षा केंद्र

मुळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरातील केंद्र संकेतांक क्रमांक १४०१- स्वामी विवेकांनद भवन-अ, केंद्र संकेतांक क्र.१४०२- स्वामी विवेकांनद भवन-ब, केंद्र संकेतांक क्रमांक १४०३-केसीईचे शिक्षणशास्र महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०४- केसीइचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, केंद्र संकेतांक क्रमांक १४०५ - केसीईचे अभियांत्रिकी महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०६- अ‍ॅड. सीताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०७ पी.एन. लुंकड कन्या शाळा व केंद्र संकेतांक क्रमांक १४०८ ओरियन सीबीएसई स्कूल अशा एकूण आठ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.