शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या निधनाचा मानसिक धक्का, पेटवून घेतल्याने १०० टक्के भाजली महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:55 IST

पाळधी येथील घटना

जळगाव : पतीच्या निधनानंतर मानसिकदृष्या खचलेल्या आशाबाई संजय माळी (४०) महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वत: ला जाळून घेतले. पाळधी, ता.धरणगाव येथे पहाटे पाच वाजता ही घटना घडली. आशाबाई या शंभर टक्के जळाल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई या पाळधी येथे धनगर वाड्यात वास्तव्याला आहेत.पतीचे तीन वर्षापूर्वी अकाली निधन झाले. त्यांना अमोल माळी (१९) व हा मुलगा तर ६ वर्षाची मुलगी आहे. पतीच्या अकाली निधनामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्या खासगी रूग्णालयात मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत आहे.दरम्यान, रविवारी सकाळी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरात मुलगा आणि मुलगी झोपत असतांना अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. पेट घेतल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर मुलगा अमोल झोपेतून जागा झाला आणि आई जळत असल्याचे पाहून त्याने अंगावर पाणी टाकून आग विझविली. खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान वैद्यकिय अधिकारी यांना तपासणी केली असता त्या १०० टक्के भाजल्या गेल्या आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.यापूर्वीही पाच दिवस होती गायबआशाबाई यांनी शुक्रवारी २७ रोजी एका कॅनमध्ये ३०० रूपयांचे पेट्रोल घेतले होते असे त्यांनीच जखमी अवस्थेत सांगितले. यापूर्वी आशाबाई या कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्यावेळी नातेवाईकांना शोधाशोध केली होती. पाच दिवसानंतर परत घरी आल्या होत्या अशी माहिती मुलगा अमोल याने दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव