शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ वकील संघाच्या निवडणुकीसाठी २९ जणांचे उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 14:34 IST

भुसावळ वकील संघाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध सात जागांसाठी २९ वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

ठळक मुद्दे८ फेब्रुवारी रोजी होणार निवडणूकउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वकिलांची उडाली धावपळ

भुसावळ, जि.जळगाव : येथील वकील संघाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध सात जागांसाठी २९ वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवारी शेवटचा दिवस होता. त्यात अध्यक्षपदासाठी सर्व वकील सुनील पगारे, अशोक शिरसाठ, तुषार पाटील, मतीन अहमद, नरेंंद्रकुमार जैन, प्रकाश मोझे, उपाध्यक्ष पदाकरिता महेशचंद्र तिवारी, संतोष अढ़ाईगे, संजय चौधरी, विजय निंभोरे, कृष्णकुमारी सिंग, धनराज मगर, सुशील बर्गे, सचिव पदासाठी रम्मू पटेल विजय तायडे, जगदीश भालेराव, सहसचिव पदासाठी पुरुषोत्तम पाटील, नितीन सुरनासे, किशोरकुमार पाटील, अभिजित मेने, श्यामकांत चौधरी, महिला प्रतिनिधी पदाकरिता जास्वंदी भंडारी, निधी महाजन, कोषाध्यक्ष पदासाठी राजेश कोळी, सुशील बर्गे, योगेश वाणी यांनी तर ग्रंथपाल पदाकरिता संजय तेलगोटे, मुकेश चौधरी व योगेश वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूपेश बाविस्कर, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विनोद तायडे, योगेश दलाल, धीरेंद्र पाल हे काम पाहात आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकBhusawalभुसावळ