शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सखाराम महाराज संस्थानच्या वारीची 250 वर्षाची परंपरा

By admin | Updated: June 9, 2017 12:03 IST

अमळनेर येथून उद्या प्रस्थान. 22 दिवसात 550 कि.मी.चा होणार पायी प्रवास

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.9 : महाराष्ट्रात संत परंपरेचा पाया रचणा:या संत सखाराम महाराज संस्थानच्या पायी वारीचे 10 रोजी पंढरपुरकडे प्रस्थान होत आहे. या पायीवारीला  जवळपास अडीचशे वर्षाची परंपरा आहे. 
 वाडी संस्थानचे 11वे गादी पुरूष हभप प्रसाद महाराज पायी वारीचे नेतृत्व करतात. 2 जुलैला दिंडी पंढरपुरात पोहचेल.   अमळनेरच्या संत सखाराम महाराजांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून पायी दिंडीची परंपरा सुरू केली, ती आजतागायत सुरू आहे. ऊन, पाऊस अथवा नैसर्गिक विघAे आली तरी दिंडीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होत नाही. नियोजीत ठिकाणी, ठरलेल्या दिवशी ही दिंडी पोहचत असते.
 पायी वारी निघते, त्यादिवशी  पहाटे प्रसाद महाराज वाडीतून पैलाडमधील तुळशीबागेत येतात. तेथे नित्यक्रमाची पुजा-अर्जा होते.  शहरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांना आशिर्वाद दिल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्थ होत असते. 
दिंडीचा पहिला मुक्काम पारोळा येथे असतो. त्यानंतर आडगाव, भडगाव, नगरदेवळे, नेरी, नागद, बिलखेडे, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, टाकळीराजेराय,  दौलताबाद, महारूळ,  पैठण,शेवगाव, पाथर्डी, धामणगाव, आष्टी, अरणगाव,  करमाळा, वडशिवणे, करकंब मार्गे दिंडीचा प्रवास होत असतो. 22 दिवसात 550 किलोमीटरचा प्रवास करीत दिंडी नवमीला अर्थात 2 जुलै रोजी पंढरपुरला पोहचेल. अमळनेर येथून निघणा:या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होत असतात.