शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला 25 हजाराची दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 15:09 IST

पप्पूदादा गुंजाळ मित्र मंडळाचे आयोजन

ठळक मुद्देप्रत्येक सहभागी पथकाला बक्षीसऑर्केस्ट्राचेही आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव:  यंदा चाळीसगाव शहरात दहीहंडी (गोपाळकाला) उत्सव दणक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून  स्व. पप्पूदादा गुंजाळ मित्र मंडळातर्फे  पहिले बक्षिस म्हणून 25 हजार 555 रुपये देण्यात येणार आहे. सोमवारी साजरा होणा-या उत्सवासाठी गोविंदा पथकांचीही जोरात तयारी सुरु आहे.दयानंद कॉर्नर येथे दहीहंडी बांधण्यात येईल. दहीहांडी फोडण्याचा प्रय} करणा:या प्रत्येक गोविंदा पथकाला रोख बक्षिसे व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. विजेत्या पथकाला 25 हजार 555 रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. यावेळी देशभक्तिपर गीतांचा ऑर्केस्टा सादर केला जाणार आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उमेष गुंजाळ, जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, पवन भिला सोनवणे यांच्यासह सचिन संतोष चौधरी, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, जळकेकर महाराज आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली.