शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

25 कोटींचे प्रस्ताव पुन्हा मागविले

By admin | Updated: May 17, 2017 18:40 IST

कामांच्या प्रस्तावाचा प्रवास आता पुन्हा महापालिकेकडे सुरू झाला

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 25 कोटींच्या निधीतून करावयाच्या कामांच्या प्रस्तावाचा प्रवास आता पुन्हा महापालिकेकडे सुरू झाला असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सहमती दर्शविलेल्या कामांप्रमाणे फेरप्रस्ताव सादर करावा असे जिल्हाधिका:यांकडून मनपास पत्र देण्यात आले आहे . शहरातील रस्ते विकासाच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षापूर्वी मनपास 25 कोटींचा विकास निधी देण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी 25 कोटींचा विकास निधी जाहीर केला मात्र तो मिळावा म्हणून महापालिकेकडून सतत पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी मनपातील पदाधिका:यांच्या मंत्राल्यात नगरविकास विभागाकडे दोन ते तीन  वा:या झाल्या. जिल्हा दौ:यावर पुन्हा आलेल्या मुख्यमंत्र्यांना   याबाबत महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी हा निधी महापालिकेस तात्काळ वितरीत होईल असे आश्वासन दिले होते. मनपास निधी द्यावा लागणार म्हणून नगरविकास विभागाने जिल्हाप्रशासनामार्फत मनपाने कामांचे प्रस्ताव सादर करावे असे आदेश केले होते.