शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

25 कोटींचा ठराव मनपातच पडून

By admin | Updated: January 15, 2017 00:37 IST

महासेभत मंजूर केलेल्या 25 कोटीच्या कामाचा प्रस्ताव हा शासनाकडे न जाता दीड महिन्यापासून मनपाच्या बांधकाम विभागात पडून आहे.

जळगाव : मनपाने महासेभत मंजूर केलेल्या 25 कोटीच्या कामाचा प्रस्ताव हा शासनाकडे न जाता दीड महिन्यापासून मनपाच्या बांधकाम विभागात पडून आहे. त्यातील कामांच्या अंदाजपत्रकातील त्रुटी दुरुस्ती करून कामातील घोळ निस्तरण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षापूर्वी जळगाव दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मनपाला हे 25 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. महापौरांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा निधी मिळविल्यानंतर आधीच्या प्रस्तावातून ती 4 कोटीची कामे वगळून अन्य कामे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तातडीने हा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यास आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला असला तरीही प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे सादर झालेला नाही.  काही त्रुटी या प्रस्तावांमध्ये आढळल्याने तसेच नगरसेवकांकडूनही सातत्याने बदल सुचविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अद्यापही मनपाच्या बांधकाम विभागाकडेच पडून आहे.