शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमध्ये 2300 पदे रिक्त

By admin | Updated: February 22, 2017 00:45 IST

सेवेसह वसुलीवर परिणाम : अधिकारी व कर्मचा:यांवर अतिरिक्त कामाचा ताण

जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील जळगाव परिमंडळात अभियंते, तांत्रिक कामगारांसह विविध विभागातील एकूण 2 हजार 300 पदे रिक्त आहेत़ कार्यरत अभियंता, कर्मचा:यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने ग्राहकांना सेवा देण्यासह थकबाकी वसुलीवर त्याचा विपरीत परिणाम होत आह़े  महावितरण कंपनीच्या सेवेचा गाडा हाकण्यामध्ये अभियंता, तांत्रिक कामगार यांच्यावर महत्वाची जबाबदारी असत़े तांत्रिक अडचणी सोडवून ग्राहकांना तत्परसेवा देणे तसेच वसुलीमध्ये अभियंता व तांत्रिक कामगाराचा महत्वाचा वाटा असतो़ नेमके जळगाव परिमंडळ कार्यालयात एकूण रिक्त पदांमध्ये अभियंता संवर्गाची 80 तर तांत्रिक कामगाराची सुमारे दोन हजार पदे रिक्त आह़े त्यामुळे वाढती थकबाकी वसुलीसह ग्राहकांना सेवा देताना महावितरण कंपनीतील वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागत आह़ेथकबाकी वसुलीसाठी वेळच नाहीजळगाव परिमंडळाचे 14 लाख ग्राहक आहेत़ मात्र एक लाख ग्राहकांमध्ये केवळ तीस कर्मचारी अशी कंपनीची परिस्थती आहेत़ वादळ वा:यामुळे तारा पडून, खांब वाकणे यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होवून वीजकंपनीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत़े  वीजचोरीमुळे रोहित्रावर अतिभार पडतो़  मार्च आर्थिक वर्ष असल्याने थकबाकी वसुलीसाठी केवळ तीन महिने मिळतात़ अपूर्ण मनुष्यबळात कोटय़वधींची वसुली पूर्ण करण्याचे आव्हान कंपनीसमोर आह़े