शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरला कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन २१ जणांची पुष्पगुच्छ व टाळ्या वाजवून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:11 IST

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या २१ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची कोविड सेंटरमध्ये टाळ्या वाजवून व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने येथील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या २१ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची मंगळवारी सकाळी कोविड सेंटरमध्ये टाळ्या वाजवून व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.येथील कोविड सेंटरमध्ये दाखल ३४ पैकी २१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, हे सर्व निगेटिव्ह आले आहेत, तर १३ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.३४ संशयितांमध्ये प्राप्त २१ अहवालात बोदवड येथील ९, रुईखेडा येथील ६, मुक्ताईनगर ६ अशा २१ संशयितांचे अहवाल प्राप्त आहेत. सर्व निगेटिव्ह आहेत तर निमखेडी बुद्रूक येथील ७, मुक्ताईनगर येथील शांतीनगर भागातील ३, डोलारखेडा येथील १, रुईखेडा येथील मयत १ आणि तळवेल येथील १ अशा १३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.दरम्यान, कोविड सेंटरमधून सुटी मिळालेल्या २१ जणांना तहसीलदार श्याम वाडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी नीलेश पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत टाळ्यांच्या गजरात कोविड सेंटरमधून निरोप देण्यात आला.या वेळी तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील, डॉ.इम्रान खान, डॉ.स्नेहल तायडे, सुपरवायझर अर्जुन काळे, आरोग्य परिचारक प्रदीप काळे, परिचारिका जे.एम.थिटे, प्रशांत मडावी उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन प्रदीप काळे यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर