शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

158 कोटीची विद्युतीकरणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:08 IST

खासदार ए. टी. पाटील यांची माहिती

ठळक मुद्दे29 कोटीची विद्युतीकरणाची कामे22 हजार नागरिकांचा प्रश्न सुटणार
जळगाव : केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास व दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून जिल्ह्यात 158 कोटी रुपयांची विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती खासदार ए.टी.पाटील यांनी दिली. शहरात 33/11 के.व्ही मेहरुण उपकेंद्रात आयोजित 10 एम.व्ही.ए. क्षमतेच्या रोहित्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, मुख्यअभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक अनिल देशमूख, राहुल वाघ, जीवन अत्तरदे, धिरज सोनवणे, प्रशांत नाईक, भुषण सोनवणे, इकबाल पिरजादे, कार्यकारी अभियंता संजय तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार भोळे यावेळी म्हणाले की, शहरात 29 कोटीची विद्युतीकरणाची कामे सुरु आहेत. मेहरुण उपकेंद्रातील 2 कोटी निधी खर्च करुन झालेल्या रोहित्राच्या क्षमता वृध्दीमुळे तांबापुरा, सिंधी कॉलनी, एकनाथ नगर, शांतीनारायण, महाजन नगर, हनुमान नगर व मेहरुण या परिसरातील 22 हजार नागरिकांचा कमी वीज दाबाचा व वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रश्न सुटणार आहे.