शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

चोपडा येथे पुन्हा १५ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:18 IST

येथून तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांच्या स्वॅबपैकी ४७ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या झाली ११६१० रुग्ण जळगाव जिल्ह्याबाहेर खासगी हॉस्पिटलमध्ये

चोपडा : येथून तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांच्या स्वॅबपैकी ४७ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या चोपडा येथे शासकीय आकडेवारीनुसार ११६ झाली आहे. १० रुग्ण जळगाव जिल्ह्याबाहेर खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी गेलेले आहेत. असे एकत्रित चोपडा तालुक्यात १२६ रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह आलेले आहेत.तसेच अमळनेर येथील एक महिला चोपडा येथे तपासणीसाठी आली असता त्या महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चोपडा शहरातील पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील अर्थात पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कुटुंबातील संजीवनी नगर भागातील चार रुग्ण तर त्यांच्या शेजारी असलेल्या कुटुंबातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. एकाच कुटुंबातील रुग्णांमध्ये आणि शेजारी आलेला रुग्णांमध्ये सर्व महिलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चार महिलांमध्ये ४८, २८ व २७ आणि दोन वर्षे वयाची बालिका रुग्ण आहेत.बाधित कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्यांमध्ये एक २५ वर्षे वयाची महिला बाधित आली आहे. मेन रोडवरील पूर्वी बाधित असलेल्या कुटुंबांचे शेजारील चुलत नातेवाईकांमध्ये ४५ आणि २१ वर्षे वयाचे पुरुष आणि ४३ वर्षे वयाची महिला पॉझिटिव्ह आली आहे. भाई कोतवाल रोडवरील पूर्वी असलेल्या कुटुंबातील एक ७५ वर्षे वयाची महिला बाधीत आली आहे. पटवे गल्लीमध्ये यापूर्वी बाधित असलेल्या कुटुंबातीलच दोन पुरुष ४९ आणि ३९ वर्षे वयाचे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच शिंदेवाडा परिसरातील यापूर्वी बाधीत असलेल्या कुटुंबातील दोन पुरुष ६८ आणि २२ वर्षे वयाचे रुग्ण बाधित आले आहेत. तसेच सुभाष रोड परिसरातील ४८ वर्षे वयाचा पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पाटील गढी भागातील रेशन दुकानदार ४८ वर्षे वयाचा पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChopdaचोपडा