शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे सोनसाखळी चोरटय़ांकडून 20 दिवसात 15 मोबाईलचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:25 IST

पथक रवाना होणार

ठळक मुद्देसर्वच  मोबाईल चोरीचेयात्रेत अमाप पैशांची उधळपट्टी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02-   शहर व जिल्ह्यातून 11 ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा:या चौघं चोरटय़ांनी 20 दिवसात तब्बल 15 मोबाईल वापरले असून हे सर्वच  मोबाईल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस कोठडीचा हक्क राखून अटकेतील तिन्ही चोरटय़ांची सोमवारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेंगोळा (ता.जामनेर) यात्रेत अमाप पैशांची उधळपट्टी करताना रडारवर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करण प्रल्हाद मोहीते (वय 20 मुळ रा.तरवाळे, ता.चाळीसगाव), दीपक रेवाराम बेलदार (वय 19, मुळ रा.खडकी-बोरगाव, ता.बोदवड) व दिनेश गजेंद्र मोहीते (वय 19 मुळ रा. तळेगाव, ता. जामनेर) तिन्ही ह.मु.पिपरीया, ता.वापी, जि.बलसाड, गुजरात यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. एक जण फरारमहिलांची सोनसाखळी लाबंविणा:या या तिघांचा साथीदार मच्छिंद्र पवार (रा.सिल्वासा, गुजरात) हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथक पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी  दिली.