शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

14 गावांची जलयुक्तसाठी निवड

By admin | Updated: April 24, 2017 01:05 IST

भुसावळ तालुका : 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमधून मंजुरी देण्यात येणार

भुसावळ : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या  तिस:या टप्प्यात भुसावळ तालुक्यातील 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक कृषी अधिकारी श्रीकांत  झांबरे यांनी दिली.दरम्यान, तिस:या टप्प्यात निवड झालेल्या या 14 गावांसाठी येत्या 22 एप्रिलपासून शिवार फेरी हा कार्यक्रम राबविण्यात सुरुवात झाली आहे शिवार फेरीचा हा कार्यक्रम 30 एप्रिलर्पयत चालेल.यानंतर 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये जलयुक्तच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती झांबरे यांनी दिली.शिवार फेरीवेळी कृषी, महसूल, पंचायत समिती आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहत आहेत़  शेतक:यांनी सूचविलेल्या कामांची हे प्रतिनिधी पाहणी करून त्याची तांत्रिक बाब तपासतील आणि 1 मे च्या ग्रामसभेत सूचविण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना मंजुरी देण्यात येईल, असे झांबरे यांनी सांगितले. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर जलयुक्तच्या कामांना  सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पाणी अडवण्यास मदत होणार असून त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा प्रमाणावर लाभ होणार आह़े जलयुक्तसाठी निवड झालेली गावे अशीजाडगाव, साकरी, हतनूर,सावतर, मन्यारखेडे, वरणगाव, वांजोळे, मिरगव्हाण, निंभोरा खुर्द ,दर्यापूर, साकेगाव, मांडवे दिगर, पिंप्रीसेकम, भिलमळी या गावांची निवड झाली.1 मेच्या ग्रामसभेत मिळणार मंजुरी..!22 एप्रिलपासून जलयुक्तसाठी निवड झालेल्या गावांमध्ये शिवार फेरीला सुरुवात झाली आह़े 30 एप्रिलर्पयत शिवार फेरी सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले त्यानंतर 1 मेच्या ग्रामसभेत कामांना मंजुरी देण्यात येईल.