शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अहिराणीतील १४ ज्येष्ठ साहित्यिक ‘साहित्यिक गुरू गौरव’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:14 IST

अमळनेर : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त अहिराणी भाषेतील ज्येष्ठ १४ ...

अमळनेर : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त अहिराणी भाषेतील ज्येष्ठ १४ साहित्यिकांना साहित्यिक ‘गुरू गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुरूपौर्णिमेनिमित्त २३ जुलै रोजी ऑनलाइन झालेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्रज्ञ डाॅ.आरती सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नामदेव ढाके होते.

राजेश पाटील यांनी खान्देशी माणसाचे गुणगान केले. खान्देशी माणूस जिद्दी व कामाच्या चिकाटीमुळे प्रत्येक मोठ्या शहरात वसला आहे, असे सांगत अहिराणी भाषा लुप्त होऊ नये म्हणून येणाऱ्या पिढ्यांनाही अहिराणीचे धडे देण्याचे आवाहन केले.

नगरसेवक नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी पुण्यात खान्देश भवन निर्मितीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी ए. जी. पाटील, डाॅ. आरती सूर्यवंशी, बापूसाहेब हटकर, प्रा. सदाशिवराव माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

पुरस्कारार्थी असे-

प्राचार्य सदाशिवराव माळी, कृष्णा आनंदा पाटील, सुभाष अहिरे, डॉ.उषा सावंत, विमल वाणी, सुरेश आर.पवार, रामदास वाघ, बापूसाहेब देवीदास हटकर, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. सुधीर देवरे, प्रकाश पाटील, पिंगळवाडेकर, शकुंतला पाटील रोटवदकर, नारायण हरी महाजन, रत्ना पाटील या साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सोहळ्याचा उद्देश उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सन्मानपत्राचे वाचन वर्षा पाटील व एम.के भामरे यांनी केले. ऑनलाइन कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी भिला पाटील व प्रशांत पाटील यांनी सांभाळल्या.

सूत्रसंचालन अहिराणी परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे व प्रा. प्रकाश माळी यांनी, तर पी.झेड. कुवर यांनी आभार मानले.