शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यात कर्जमाफीसाठी 13 हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 11:41 IST

106 गावांमधील शेतक:यांचा समावेश : 17 हजार 571 थकबाकीदार

ठळक मुद्देजि. प.च्या 24 केंद्रावरुन संकलन  81 सोसायटय़ांचे 44 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज 17 हजार 571 थकबाकीदार

जिजाबराव वाघ/ ऑनलाईन लोकमत 

चाळीसगाव, जि. जळगाव,  दि. 24 - राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्ज माफीसाठी 22 रोजी मुदतीअखेर  चाळीसगाव तालुक्यातील 13 हजार शेतक:यांनी अर्ज दाखल केले असून ही आकडेवारी फक्त जि.प.च्या माध्यमातून राबविलेल्या 24 संकलन  केंद्रांवरील आहे. महाईसेवा केंद्रांवरही शेतक:यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले आहे. त्याची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर एकूण कर्जमाफीच्या अर्जाची संख्या वाढेल. अशी माहिती सहाय्यक निबंधक  ए. डी. जगताप यांनी दिली. कर्जमाफीचा फायदा फक्त शेतक:यांनाच मिळाला पाहिजे. यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले होते. 1 ऑगस्ट पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर पयर्ंत देण्यात आली होती. त्यानंतर 22 पयर्ंत मुदत वाढविण्यात आली. 22 रोजी मुदतीअखेर  चाळीसगाव तालुक्यातील 13 हजार शेतक:यांनी ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज सादर केले.  106 गावांमध्ये 24 केंद्रांवर हे अर्ज भरुन घेण्यात आले. महाईसेवा केंद्रांवरही शेतक:यांनी अर्ज भरले असून एकूण आकडेवारी लवकरच संकलित केली जाणार आहे. 

17 हजार 571 थकबाकीदारतालुक्यातील 81 विविध कार्यकारी सोसायट्यांचेही शेतकरी थकबाकीदार आहे. ही संख्या 17 हजार571 असून 81 पैकी 35 सोसायटय़ांची अंतिम तपासणीदेखील पूर्ण झाली आहे. 44 कोटी 60 लाख रुपये थकबाकीसहाय्यक निबंधक विभागाने सोसायट्यांनी शेतक-यांना दिलेल्या  कर्जांची माहिती संकलित केली आहे. यात 17 हजार 571 शेतक-यांकडे 44 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. शेतक-यांना सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असली तरी दिवाळीपुर्वी कर्जमाफीची रक्कम बँकांमध्ये जमा होईल की नाही याबाबत साशंकता आहे.